रविवार, २२ डिसेंबर, २०२४

ऑगस्ट कॉम्ट

 

ऑगस्ट कॉम्ट

४१) कॉम्टने संरजामशाही समाजव्यवस्थेत कोणत्या विचारप्रणालीस आधारभूत घटक मानलेले आहे ?

) उदारमतवादी

) धर्मशास्त्रीय

) साम्यवादी

) फॅसिस्ट

 

2) " समाज सुधारणांचा कार्यक्रम समाजगती निर्धारीत करणा-या नियमांच्या अनुषंगानेच संचलीत व्हावयास हवा समाजसुधारणा त्यां नियमांना अनुरुप अशाच असाव्यात" असा कॉम्टचा कल होता हे विधान -

) बरोबर आहे

) चूक आहे

 

४३) कॉम्टचे समाजविषयक चिंतन कोणत्या दोन घटकांनी प्रभावित झालेले दिसते ?

) समाजव्यवस्थेतील उणिवा समाज सुधाणेची आवश्यकता

) समाजव्यवस्थतेतील संघर्ष विघटन

) वरील दोन्ही

) यापैकी नाही

 

४४) कॉम्टच्या मते आधुनिक औद्योगिक समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व कोणती विचार प्रणाली करते ?

) धर्मशास्त्रीय

) उदारमतवादी

) शास्त्रीय विचारप्रणाली

) फॅसिस्ट

 

४५) कॉम्टच्या मते गतकालीन समाजाचे नेतृत्व जसे धर्मगुरुकडे होते त्याच प्रमाणे विद्यमान समाजाचे नेतृत्व कोणत्या घटकाकडे असावे ?

) राज्यकर्त्याकडे

) धर्मगुरुकडे

) शास्त्रज्ञाकडे

) कुटुंबाकडे

 

४६) कॉम्टच्या विवेचनाप्रमाणे समाजाच्या विभिन्न घटकांना एकत्र बांधणारा घटक कोणता ?

) भाषा, धर्म, श्रमविभाजन

) व्यक्ती, विवाह, जात

) जात, वंश, व्यक्ती

) यापैकी नाही

 

४७) कॉम्टच्या विवेचनाप्रमाणे व्यक्ती-व्यक्तीमधील गटागटामधील कलहाचे निराकरण करुन त्यांना समान मूल्यांच्या सुत्रात बांधण्याचे काम कोणता घटक करतो.

) भाषा

) व्यक्ती

) श्रमविभाजन

) धर्म

 

४८) कॉम्टच्या विवेचनाप्रमाणे सामाजिक गतीतत्वाचा प्रमुख अध्ययन विषय खालील पैकी कोणता आहे ?

) जात धर्म

) व्यक्ती कुटुंब

) प्रगती उत्क्रांती

) शेजार गट

 

४९) कॉम्टचा कोणता दृष्टिकोन त्याच्या प्रमाणक सिध्दांताचे दर्शन घडविणारा आहे ?

) समाज सुधारणा विषयक

) समाज स्थिती

) शास्त्र वर्गीकरण

) यापैकी नाही

 

५०) आधुनिक काळातील समाजव्यवस्थेतील दोष उणिवांचे उगमस्थान कॉम्ट कोणत्या दोन समाज व्यवस्थेत शोधतो ?

) गतकालीन सरजामशाही नवोदित औद्योगिक समाजव्यवस्थ

) संरजामशाही गृहउद्योग पध्दती

) वरील दोन्ही

) यापैकी नाही

 

५१) कॉम्टच्या विवेचनाप्रमाणे गतकालीन समाजातील सैनिकांची जागा वर्तमान समाजात कोणी घेतली आहे ?

) कारखानदार-भांडवलदार

) सैनिक

) धर्मगुरु

) यापैकी नाही

 

५२) मानवाच्या नियतीस बदलक्षम नियती (Modifable Fatality) कोणी म्हटले ?

) ऑगस्ट कॉम्ट

) हर्बर्ट स्पेन्सर

) कार्ल मार्क्स

) डरखीम

 

५३) कॉम्टच्या विवेचनाप्रमाणे आधुनिक औद्योगिक समाजाची वैशिष्टे कोणती आहेत ?

) श्रमाचे शास्त्रशुध्द संघटन

) भौतिक साधन संपत्तीत झालेली वाढ

) शहरातून कामगारांचे मोठ्या प्रमाणावर एकत्र येणे

) वरील सर्व

 

५४) अनिर्बंध उद्योग मुक्त स्पर्धा हे कॉम्टच्या मते काय आहे ?

 ) औद्योगीक समाजातील सामाजिक विकृतीचे लक्षण आहे

) औद्योगिक समाजातील एक आवश्यक बाब

) वरील दोन्ही

) यापैकी नाही

 

५५) विशिष्ट व्यक्ती वा कुटुंबाच्या हाती संपत्ती उत्पादनसाधनांचे केंद्रिकरण होण्यास कॉम्टचा विरोध नव्हता हे विधान

) बरोबर आहे

) चूक आहे

 

५६) कॉम्ट सामाजिक व्यवहाराला चालना देणारा घटक वा समाज व्यवहारातील मूलभूत तत्व म्हणून कोणत्या घटकांचा उल्लेख करतो.

) बल

) व्यक्ती

) कुटुंब

) विवाह

 

५७) कॉम्टच्या 'मानवता' संकल्पनेत कोणती वैशिष्टये बसतील

) प्रेम

) सहकार्य

) स्वार्थ त्याग

) वरील सर्व

 

५८) ऑगस्ट कॉम्टचा जन्म कधी झाला

) १९ जानेवारी १७९८

) 2 फेब्रूारी १६००

) १५ मार्च १७२०

) ०८ मार्च १७७०

 

५९) पॅरिसमधील प्रसिध्द अशा (Ecole Polytechnique) या शिक्षण संस्थेत कोणत्या विचार वंताने १८१४ मध्ये प्रवेश मिळवला होता.

) हर्बट स्पेन्सर

) ऑगस्ट कॉम्ट

) सी.एच.कुले

) जॉर्ज सिमेल

 

६०) (Industrie) नावाचे नियमकालिक कोण चालवित असे.

) ऑगस्ट कॉम्ट

) सेट सिमाँ

) झेटलीन

) स्पेन्सर


६१) खालील पैकी कोणला ग्रंथ ऑगस्ट कॉम्टने लिहीला.

) ' इन्ड ऑफ हिस्ट्री

) माईन्ड अॅन्ड सोसायटी

) पॉझीटीव्ह फीलॉसॉफी

) कॅपिटल

 

६२) (Systeme de Politique Positive) हे १९५१ १९५४ च्या दरम्यान खंडशः प्रसिध्द झालेले पुस्तक कोणी लिहीले.

) कार्ल मार्क्स

) एंगेल्स

) हर्बर्ट स्पेन्सर

) ऑगस्ट कॉम्ट

 

६३) (Sociate Possitivistic) नावाची संस्था फ्रांन्समध्ये कोणत्या विचार वंताने स्थापना केली.

) रूसो

) व्हॉल्टीअर

) ऑगस्ट कॉम्ट

) मॉन्टेस्क्यू

 

६४) ऑगस्ट कॉम्टने नियतीच्या तत्वाची कल्पना कोणापासून उचलली.

) रूसो

) हॉल्टीअर

) मॉन्टेस्क्यू

) सेंट सिमाँ

 

६५) व्यष्टी प्रधान समाष्टीप्रधान अशा दोन परस्परविरोधी विचारामध्ये कॉम्टचा कल कोणीकडे राहीला.

) व्यष्टिप्रधानतेकडे

) समष्टी प्रधनतेकडे

) वरील दोन्ही

) या पैकी नाही.

 

६६) कॉम्टने प्रगतीची कल्पना' कोणापासून उचलली.

) टंर्गोट कॉडर्स (Turgot)

) मॉन्टेस्क्यू

) रूसो हॉल्टीअर

) वरील सर्व

 

६७) कोडर्स च्या मताप्रमाणे प्रगतीचा गाडा पुढे रेटण्याचे कार्य कश्यामुळे साधू शकेल.

) लोकोत्तर पुरूष वेळोवेळी जन्माला येऊन हे कार्य करतात

) शिक्षणाचे दरवाजे बहुजन समाजासाठी खुले केल्याने साधू शकते.

) वरील दोन्ही

) यापैकी नाही.

 

६८) जन्मजात विषमतेची कल्पना कॉम्टने कोणापासून घेतली.

) टर्गोट

) काडर्से

) बोनाल्ड

) सेंट सिमाँ

 

६९) " बाजारपेठ ही स्वयं-नियंत्रित व्यवस्था असून मुक्त स्पर्धा हेच या व्यवस्थेचे नियमन करणारे तत्व होय" ही कल्पना कोणत्या विचारवंतांची आहे.

) ऑगस्ट कॉम्ट

) सेंट सिमाँ

) अॅडम स्मिथ

) हर्बट स्पेन्सर

 

७०) मानवी मनाचा विकास होत असताना बुंध्दी वा मन विकासाच्या तीन निरनिराळ्या आस्थांमधून संक्रमीत होत आसतो" हे कोणत्या विचारवंताच्या विचाराचे प्रमुख सुत्र आहे.

) हर्बर्ट स्पेन्सर

) ऑगस्ट कॉम्ट

) कार्ल मार्क्स

) विल्फ्रेड पॅरेतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुख्य अवधारणाएँ / समुदाय

  मुख्य अवधारणाएँ समुदाय 91. भारतीय संदर्भामध्ये सामान्यतः ' नगरीय ' का अर्थ आहे (a) समुदाय जेथे लोकसंख्येची घनता खालीलप्रमाणे होय...