ABOUT US
माझ्याबद्दल....
मी प्रा. डॉ. नवनाथ विश्वनाथ खेत्री राहणार मोठेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड. माझे शिक्षण एम. ए., एम. फिल, सेट, नेट, पी. एच. डी. समाजशास्त्र व एम. ए. स्त्री अभ्यास आहे.
सध्या मी भा. सि. सं. संचलित श्री. सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव जिल्हा बीड येथे समाजशास्त्र विषयाचा सहाय्यक प्राध्यापक आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून "पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी गावांचा समाजशास्त्रीय अभ्यास : मराठवाड्याच्या विशेष संदर्भात" या विषयावर माझे पी. एच. डी. संशोधन पूर्ण केले आहे. तसेच या विद्यापीठातून "शिक्षण आणि सामाजिक विकास : मोठेवाडी गावातील शैक्षणिक स्थितीचा अभ्यास" या विषयावर माझे एम. फिल संशोधन पूर्ण झाले आहे.
समाजातील विविध सामाजिक समस्येवर माझे 10 हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. मी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि परिसंवादाचा भाग झालो आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर यांच्याकडून मला पी. एच. डी. साठी राष्ट्रीय फेलोशिप देखील मिळाली आहे.
मी स्वतः ग्रामीण भागातील असल्यामुळे मला ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, तरुण, दुष्काळ, पाणी, स्त्रियांचे प्रश्न, शिक्षण या विषयावर लिहिण्यास रस आहे. यामुळे मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे.
About Us!
Dr. Navanath Vishvmath Khetri, M.A., M. Phil, SET, NET, Ph.D, in the field of Sociolgy, Currently, he is working as Assistant Professor, department of sociology, shri siddheshwar mahavidyalaya majalgaon He has written 15 Research Paper in International / national / state Level Journal, 35 in National Conference, and 15 in State Level Conference and 11 workshop. He has participated in 65 online Webinars. He has more than 6 years of experience in the teaching.
Hello Friends Welcome To
https://nksociology.blogspot.com
https://nksociology.blogspot.com is a Professional Educational Platform. Here we will provide you only interesting content, which you will like very much.
We're dedicated to providing you the best of Educational, with a focus on dependability and Educational.
We're working to turn our passion for Educational. We hope you enjoy our Educational as much as we enjoy offering them.
I will keep posting more essential posts on my
https://nksociology.blogspot.com for all of you.
Please give your support and love
संपर्क
प्रा. डॉ. नवनाथ विश्वनाथ खेत्री
समाजशास्त्र विभाग,
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव जि बीड (महाराष्ट्र) 431131
मोबाईल नंबर :9545219062
ई-मेल :nkhetri3@gmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा